



4591232841824090921.jpg)





4591232841824090921.jpg)




अनियमितताओं पर दिए निर्देश, सिलेंडर वजन व आपूर्ति पाई गई संतोषजनक
पांढुर्णा
कलेक्टर श्री नीरज कुमार वशिष्ठ द्वारा दिए गए आदेश के परिपालन में पांढुर्णा नगर एवं ग्रामीण क्षेत्र की विभिन्न गैस एजेंसियों का निरीक्षण किया गया। श्रीमती अलका एक्का, अनुविभागीय अधिकारी पांढुर्णा एवं श्री जितेन्द्र शिल्पी, कनिष्ठ खाद्य आपूर्ति अधिकारी पांढुर्णा द्वारा संयुक्त रूप से जांच की गई।




निरीक्षण के दौरान नाहर (एचपी) गैस एजेंसी पांढुर्णा, मोहन ज्योति इंडेन गैस एजेंसी, शुभ शुभ्रा गैस एजेंसी सिराठा, जायसवाल (एचपी) गैस एजेंसी राजना तथा आस्था (एचपी) गैस एजेंसी बड़चिचोली का निरीक्षण किया गया।
नाहर (एचपी) गैस एजेंसी पांढुर्णा कार्यालय पर उपभोक्ताओं की भीड़ पाई गई, जहां उपभोक्ताओं से चर्चा में बताया गया कि वे पिपला नारायणवार तहसील सौसर निवासी हैं और गैस कनेक्शन ट्रांसफर एवं केवाईसी प्रक्रिया के लिए आए हैं। संचालक को उपभोक्ताओं के लिए पानी एवं छाया की व्यवस्था सुनिश्चित करने के निर्देश दिए गए।
शुभ शुभ्रा गैस एजेंसी सिराठा के परिवहन वाहन से गैस सिलेंडर के वजन की रेंडम जांच की गई, जो निर्धारित मानकों के अनुरूप पाया गया। मोहन ज्योति इंडेन गैस एजेंसी पांढुर्णा के आजनगांव स्थित गैस गोदाम के निरीक्षण में स्टॉक बोर्ड पर जानकारी अंकित नहीं पाई गई, जिस पर उसे प्रतिदिन अपडेट करने के निर्देश दिए गए।
जायसवाल (एचपी) गैस एजेंसी राजना में मूल स्टॉक बोर्ड नहीं पाया गया तथा अग्निशमन यंत्र एक्सपायरी डेट के पाए जाने पर तत्काल बदलने के निर्देश दिए गए। वहीं आस्था (एचपी) गैस एजेंसी बड़चिचोली में भी गैस सिलेंडर के वजन की रेंडम जांच में वजन मानक अनुसार पाया गया, किंतु अग्निशमन यंत्र एक्सपायरी होने पर उसे तत्काल बदलने के निर्देश दिए गए।
समग्र निरीक्षण के दौरान सभी गैस एजेंसियों में गैस सिलेंडर की उपलब्धता एवं आपूर्ति निरंतर पाई गई।















कोल्हापूर – रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.शोभायात्रेस प्रारंभ दुपारी ४वाजता मा.श्री. आकाराम देसाई आजारा तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रायव्हेट हायस्कूल येथून झाली. यावेळी संस्थांचे ट्रस्टी अभिजीत अवसरे उपस्थित होते अत्यंत शिस्तबद्ध आणि विविध प्रबोधनपर फलकांनी, तसेच विविध देखावे यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.प्रायव्हेट हायस्कूल येथून चालू झालेली हि शोभायात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथून परत प्रायव्हेट हायस्कूल येथे समाप्त झाली.
या शोभायात्रेत शोभायात्रेचा बँनर – मोटारसायकल रॅली – निशानधारी महिला आणि पुरुष ढोल पथक कलशधारी महिला श्रीराम पंचायतन घोडमावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज – मावळ्यांची वेशभूषा – झाशीची राणी – विविध वेशभूषा – लेझीम पथक मर्दानी खेळ – भजन मंडळ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची पालखी व फोटो असणारा रथ विशेष सजवण्यात आला होता.या शोभायात्रेची सांगता प्रायव्हेट हायस्कूल येथे आरती करून करण्यात आली. या शोभायात्रेस श्री कृष्णात माळी, मधुकर बाबर,एम.आर.पाटील, दिलीप कोळी, विजय धनवडे,रमेश मगदूम, राधिका पाटील, नीता सुतार, सीमा पाटील, प्रणाली पाटील, अमित लाड, अमोल पाटील, विजय पाटील, महेश पाटील, दशरथ मोहिते, आकाश साळोखे, सुभाष सुतार , माधुरी मोळे, पुजा चव्हाण, मनीषा मगदूम, शोभा धनवडे ,कृष्णात पाटील, यांच्या सह सर्व तालुका कमिटी, यासह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कोल्हापूर – रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिंदू नववर्षानिम्मित शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.शोभायात्रेस प्रारंभ दुपारी ४ वाजता मा.श्री. आकाराम देसाई आजारा तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रायव्हेट हायस्कूल येथून झाली. यावेळी संस्थांचे ट्रस्टी अभिजीत अवसरे उपस्थित होते अत्यंत शिस्तबद्ध आणि विविध प्रबोधनपर फलकांनी, तसेच विविध देखावे यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.प्रायव्हेट हायस्कूल येथून चालू झालेली हि शोभायात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथून परत प्रायव्हेट हायस्कूल येथे समाप्त झाली.या शोभायात्रेत शोभायात्रेचा बँनर – मोटारसायकल रॅली – निशानधारी महिला आणि पुरुष ढोल पथक कलशधारी महिला श्रीराम पंचायतन घोडमावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज – मावळ्यांची वेशभूषा – झाशीची राणी – विविध वेशभूषा – लेझीम पथक मर्दानी खेळ – भजन मंडळ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची पालखी व फोटो असणारा रथ विशेष सजवण्यात आला होता.या शोभायात्रेची सांगता प्रायव्हेट हायस्कूल येथे आरती करून करण्यात आली. या शोभायात्रेस श्री कृष्णात माळी, मधुकर बाबर,एम.आर.पाटील, दिलीप कोळी, विजय धनवडे,रमेश मगदूम, राधिका पाटील, नीता सुतार, सीमा पाटील, प्रणाली पाटील, अमित लाड, अमोल पाटील, विजय पाटील, महेश पाटील, दशरथ मोहिते, आकाश साळोखे, सुभाष सुतार , माधुरी मोळे पुजा चव्हाण शोभा धनवडे कृष्णात पाटील यांच्या सह सर्व तालुका कमिटी, यासह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.