Uncategorized

अंगणवाडी चे काम जवाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन संगोपनचे संपादक श्री अतुल देसाई

5 out of 10

कोल्हापूर,:अंगणवाडी सेविकांच्या कामकाजात त्यांनी सातत्याने अपडेट राहणे, ज्ञानात भर घालणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविका पुर्व प्राथमिक शिक्षण देत असतात त्यामुळे त्यांचे काम जबाबदारीचे असते. ही जबाबदारी स्पष्ट करणारा हा व्हिडिओ संगोपन मासिकाचे संपादक अतुल देसाई यांनी तयार केला आहे.

Previous ArticleNext Article