23वे रक्तदान शिविर का हुआ आयोजन दहीलाही समापन समारोह पर लगभग 43 रक्त वीरों ने किया रक्तदान मप्र जन अभियान परिषद नवांकुर संस्था युथ ऑफ़ सौसर एसोसिएशन ग्राम बेरडी मे अखंड हरिनाम सप्ताह समिति बेरडी के संयुक्त तत्वाधान में हुआ आयोजन शहीद दिवस की उपलक्ष्य में 2021मे रक्तदान शिविर लगवाने के लिए नीफा संस्था के माध्यम से सामाजिक नवांकुर संस्था युथ ऑफ सौसर एसोसिएशन का नाम वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड लन्दन में दर्ज हुआ तथा वर्ल्ड एक्सीलेंस अवार्ड लंदन के द्वारा भारत मंडपम में सम्मानित किया गया है युथ ऑफ सौसर ने 15 अगस्त 2020 में की थी रक्तदान करने की शुरुआत युथ ऑफ सौसर एसोसिएशन के सदस्य द्वारा रक्तदान शिविर की पहल की जा रही है ताकि जनजागृती और सामाजिक धार्मिक आयोजनों में ऐसे शिविर आयोजित करने का संदेश दिया जा रहा हैँ अभी तक शिविर के माध्यम से प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से लगभग 1800 लोगों तक रक्त पहुंचाने कार्य किया है रक्तदान शिविर का शुभारंभ वृक्ष मित्र अरुण गुरुजी ठाकरे मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ शुक्ला मध्य प्रदेश जन अभियान परिषद के विकासखंड अधिकारी श्री अनिल बोबडे सर के मार्गदर्शन मे संपन्न हुआ शिविर आपातकालीन स्थिति में मरीजों गर्भवती महिलाएं सिकल सेल एनीमिया से पीड़ित और एक्सीडेंट केस में रक्त की कमी होती है वहां रक्त समूह उपलब्ध नहीं हो पाते ऐसे में सरकारी अस्पताल सौसर और जिला अस्पताल मे युथ ऑफ सौसर इस रक्तदान शिविर में हमेशा साथ देते हैं बेरडी मे दहिलाही समापन समारोह के शुभ अवसर पर रक्तदान के इस शिविर में 43 रक्तवीरों ने ग्राम पंचायत बेरडी के सचिव दिनेश पिंपलकर द यूनिटी महिला अर्बन संस्था के सीईओ श्री सुमेध चनकापुरे शाखा प्रबंधक राहुल वानखेडे राहुल पेजे मधु कुमरे भीमरत्न लोखंडे संस्था के सदस्य सदस्य निलेश गाडगे संदीप घोडसे हेमंत हिवरकर विवेक टेम्भे रमेश जैवार देवेश धुर्वे गगन धुर्वे विक्की चौहान रोशन मते सोहेल शेख प्रतीक खंडाईत अक्षय बावने सूरज जाधव हेमराज बेंडे राजू परतेति नितेश राऊत कार्तिक करमरकर तथा दो नारीशक्ति तथा 12 अन्य रक्तवीरों के द्वारा भी रक्तदान किया संस्था के द्वारा रक्तदान महादान जीवन को सार्थक करने के लिए प्रयास किया जा रहे हैं युथ ऑफ सौसर की सराहना करते हुए अखंड हरि नाम सप्ताह समिति के वरिष्ठ सदस्यों श्री राधेश्याम सुधा जी संजय जी रूँघे ने रक्तवीरो को आभार व्यक्त कर शुभकामनाएं दी इस कार्य को पूर्ण करने के लिए युथ ऑफ सौसर एसोसिएशन के संस्था के अध्यक्ष योगेश सोमकुंवर सचिव गोपाल कोठे दिनेश पाटिल पंकज रंगारे किशोर भानगे वैशाली शेंडे
RAJESH CHOUDHREEComments Off on 23वे रक्तदान शिविर का हुआ आयोजन 139
RAJESH CHOUDHREEComments Off on 23वे रक्तदान शिविर का हुआ आयोजन दहीलाही समापन समारोह पर लगभग 43 रक्त वीरों ने किया रक्तदान मप्र जन अभियान परिषद नवांकुर संस्था युथ ऑफ़ सौसर एसोसिएशन ग्राम बेरडी मे अखंड हरिनाम सप्ताह समिति बेरडी के संयुक्त तत्वाधान में हुआ आयोजन शहीद दिवस की उपलक्ष्य में 2021मे रक्तदान शिविर लगवाने के लिए नीफा संस्था के माध्यम से सामाजिक नवांकुर संस्था युथ ऑफ सौसर एसोसिएशन का नाम वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड लन्दन में दर्ज हुआ तथा वर्ल्ड एक्सीलेंस अवार्ड लंदन के द्वारा भारत मंडपम में सम्मानित किया गया है युथ ऑफ सौसर ने 15 अगस्त 2020 में की थी रक्तदान करने की शुरुआत युथ ऑफ सौसर एसोसिएशन के सदस्य द्वारा रक्तदान शिविर की पहल की जा रही है ताकि जनजागृती और सामाजिक धार्मिक आयोजनों में ऐसे शिविर आयोजित करने का संदेश दिया जा रहा हैँ अभी तक शिविर के माध्यम से प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से लगभग 1800 लोगों तक रक्त पहुंचाने कार्य किया है रक्तदान शिविर का शुभारंभ वृक्ष मित्र अरुण गुरुजी ठाकरे मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ शुक्ला मध्य प्रदेश जन अभियान परिषद के विकासखंड अधिकारी श्री अनिल बोबडे सर के मार्गदर्शन मे संपन्न हुआ शिविर आपातकालीन स्थिति में मरीजों गर्भवती महिलाएं सिकल सेल एनीमिया से पीड़ित और एक्सीडेंट केस में रक्त की कमी होती है वहां रक्त समूह उपलब्ध नहीं हो पाते ऐसे में सरकारी अस्पताल सौसर और जिला अस्पताल मे युथ ऑफ सौसर इस रक्तदान शिविर में हमेशा साथ देते हैं बेरडी मे दहिलाही समापन समारोह के शुभ अवसर पर रक्तदान के इस शिविर में 43 रक्तवीरों ने ग्राम पंचायत बेरडी के सचिव दिनेश पिंपलकर द यूनिटी महिला अर्बन संस्था के सीईओ श्री सुमेध चनकापुरे शाखा प्रबंधक राहुल वानखेडे राहुल पेजे मधु कुमरे भीमरत्न लोखंडे संस्था के सदस्य सदस्य निलेश गाडगे संदीप घोडसे हेमंत हिवरकर विवेक टेम्भे रमेश जैवार देवेश धुर्वे गगन धुर्वे विक्की चौहान रोशन मते सोहेल शेख प्रतीक खंडाईत अक्षय बावने सूरज जाधव हेमराज बेंडे राजू परतेति नितेश राऊत कार्तिक करमरकर तथा दो नारीशक्ति तथा 12 अन्य रक्तवीरों के द्वारा भी रक्तदान किया संस्था के द्वारा रक्तदान महादान जीवन को सार्थक करने के लिए प्रयास किया जा रहे हैं युथ ऑफ सौसर की सराहना करते हुए अखंड हरि नाम सप्ताह समिति के वरिष्ठ सदस्यों श्री राधेश्याम सुधा जी संजय जी रूँघे ने रक्तवीरो को आभार व्यक्त कर शुभकामनाएं दी इस कार्य को पूर्ण करने के लिए युथ ऑफ सौसर एसोसिएशन के संस्था के अध्यक्ष योगेश सोमकुंवर सचिव गोपाल कोठे दिनेश पाटिल पंकज रंगारे किशोर भानगे वैशाली शेंडे 272
कोल्हापूर : जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील शामराव पाटील निवासी व अनिवासी शिक्षण संस्थेत वर्चस्व वादातून विद्यार्थांच्या दोन गटात हाणामारी झाली. शाळेच्या आवारात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या हाणामारीनंतर रेक्टर राहुल कोळी यांनी दहावीच्या विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी रेक्टरविरुद्ध पेठ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून हॉस्टेलमध्येच राहतो. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शाळेत एक मुलगा व त्याचे दोन वर्गमित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद वर्चस्व वादातून झाल्याचे समजते. यामध्ये क्रिकेटची बॅट तसेच लाथाबुक्यांनी प्रचंड मारहाण होत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. मारहाण होताना विद्यार्थी जिवाच्या आकांताने ओरडत असल्याचे ही दिसून आले. दरम्यान, या वादाची माहिती मिळताच रेक्टर कोळी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना ताकीद देऊन सोडून दिले होते. मात्र, याच वादाचा राग मनात धरून रेक्टर कोळी याने दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. संध्याकाळी पीटी परेडच्या वेळी रेक्टर कोळी यांनी जखमी विद्यार्थ्याला सर्वांसमोर स्टेजवर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या हातातील पीव्हीसी पाईपने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागावर तसेच डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने फिर्यादी पालकांनी पेठ वडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत आरोपी रेक्टर कोळी विरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अल्पवयीन विद्यार्थ्यावर शिक्षकानेच हात उचलल्याने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रेक्टरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू केला असून विद्यार्थ्याचे वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब व शाळेतील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार आहे. या हाणामारीनंतर रेक्टर राहुल कोळी यांनी दहावीच्या विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी रेक्टरविरुद्ध पेठ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.
Krishnat MaliComments Off on कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळेच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्चस्ववादातून दोन गटांमध्ये हाणामारी 452
मुंबई : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. हा समर्थ रामदासस्वामींचा अपमानच आहे. उच्चतम नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि सवंग प्रसिद्धीसाठी वापरणे, हा कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या आणि समर्थभक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. संतपरंपरेचा हा अपमान हिंदू समाज कदापि सहन करणार नाही. जर या चित्रपटाचे नाव तात्काळ बदलले नाही, तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन “मनाचे श्लोक” हे पवित्र नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.
श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की,”या संदर्भात समितीच्या वतीने शासन व सेन्सॉर बोर्डाला निवेदन देण्यात येणार असून, संबंधितांना कायदेशीर नोटीसही पाठवली जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कुराण किंवा बायबल यांसारख्या धार्मिक ग्रंथांची नावे वापरून चित्रपट बनवण्याचे धाडस करेल का? आणि जरी केले, तरी सेन्सॉर बोर्ड त्याला परवानगी देईल का? मग केवळ हिंदूंच्याच धार्मिक भावना वारंवार का दुखावल्या जातात? यापूर्वी ‘द डा विंची कोड’ आणि ‘विश्वरूपम’ यांसारख्या चित्रपटांमुळे अनुक्रमे ख्रिस्ती व मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याने अनेक राज्यांत त्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटाच्या बाबतीतही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असतील.”
श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने लाल बाबू प्रियदर्शी विरुद्ध अमृतपाल सिंग [(2015) 16 SCC 795] या खटल्यात स्पष्ट केले आहे की, ‘रामायण’सारख्या पवित्र ग्रंथांच्या नावांचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी मक्तेदारी म्हणून करता येत नाही. या तत्त्वानुसार ‘मनाचे श्लोक’ हे नाव चित्रपटासाठी वापरणे कायद्याच्या आणि नैतिकतेच्या विरोधात आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ नुसार हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणे हा एक गंभीर, दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे; तसेच सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२च्या कलम ५-ब नुसार सामाजिक सलोखा आणि नैतिकता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची आहे.’’
शेवटी श्री. घनवट यांनी म्हटले की, ‘मनाचे श्लोक’ हे शीर्षक चित्रपटातून त्वरित आणि बिनशर्त मागे घ्यावे. केंद्र आणि राज्य शासनाने भविष्यात अशा प्रकारे धार्मिक प्रतीकांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कायदा करावा अशी माहिती. श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती यांनी दिली.
Krishnat MaliComments Off on मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान ! चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा 250