सिन्नर तालुक्यात मोटर सायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळ्यात चोरीच्या १० मोटर सायकल हस्तगत – मोटर सायकल चोरीचे ०७ गुन्हे उघडकीस


नाशिक : नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनूषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटर सायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर सर्विस्तर माहिती घेवून सिन्नर तालुक्यातील मोटर सायकल चोरांना ताब्यात घेवून कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकातील अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिन्नर तालुक्यातील पांदुर्ली गावचे शिवारात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याचे उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हददीतील पांदुर्ली चौफुली परिसरात सापळा रचुन खालील संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
१) अजय दत्तात्रय दळवी, वय २१, रा. विंचुरदळवी, भावदेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक २) अनिकेत श्रीधर मानकर, वय २४, रा. राहुरी, भगुर-पांदुर्ली रोड, ता.जि. नाशिक
ताब्यात घेतलेले वरील संशयीतांचे कब्जात मिळून आलेल्या बजाज पल्सर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्यांचा साथीदार नामे ३) चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके, रा. विंचुर दळवी, ता. सिन्नर (फरार ) अशांनी मिळून सदरची मोटर सायकल चिंचोली ता. सिन्नर येथुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क. १ ते २ यांचेकडे मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली, सिन्नर शहर, कुंदेवाडी, दोडी, तसेच घोटी, वणी, संगमनेर, श्रीरामपुर परिसरातून एकुण १० मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटर सायकल चोरीचे खालीलप्रमाणे ०७ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
१) सिन्नर पो. स्टे. गुरनं ३३३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९.
२) वावी पो. स्टे. गुरनं २५०/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२).
३) संगमनेर शहर पो. स्टे. जिल्हा अहिल्यानगर, गुरनं ६९७/२०२४ भा. न्या.सं. कलम ३०३ (२).
४) वणी पो. स्टे. गुरनं १९२/२०२४ भा.द.वि. कलम ३.
५) वावी पो. स्टे. गुरनं ३०/२०२४ भा.द.वि. कलम ३७९.
६) घोटी पो. स्टे. गुरनं ६३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९.
७) श्रीरामपुर शहर पो. स्टे. जिल्हा अहिल्यानगर गुरनं ५१२/२०२५ भा. न्या.सं. कलम ३०३ (२).
यातील ताब्यात घेतलेले आरोपींचे कब्जातुन वरील गुन्हयांमध्ये चोरीस गेलेल्या ०४ हिरो स्प्लेंडर, ०१ बजाज २२० पल्सर, ०१ बजाज प्लॅटीना, ०२ बजाज पल्सर, ०१ रॉयल इनफिल्ड बुलेट, ०१ होण्डा युनिकॉर्न अशा एकूण चोरीच्या १० मोटर सायकल किं. रु. ०८ लाख ३५ हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना सिन्नर पोलीस स्टेशनकडील गुरनं ३३३/२०२४ भा.द. वि.क. ३७९ या गुन्हयात अटक अट करण्यात आली असून त्यांचेकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील फरार आरोपी चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके हा अभिलेखावरील गुन्हेगार असुन तो सिन्नर पो. स्टे. कडील भादवि कलम ३७६ सह पॉक्सो कायद्यान्वये दाखल असलेले गुन्हयात सुमारे ०३ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात होता, जामीनावर सुटल्यानंतर त्याने त्याचे वरील वरील साथीदारांसह मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलीस पथक त्याचा कस चा कसोशिने शोध घेत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, सपोउनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने मोटर सायकल चोरीचे ०७ गुन्हे उघडकीस आणुन चोरीच्या १० मोटर सायकल हस्तगत केल्या आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाच्या हजेरीने बळीराजा पेरणीसाठी सज्ज

कोल्हापूर : आज, १५ जून २०२५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात पेरणीच्या दृष्टीने दिलासादायक वातावरण झाले असून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली असून, पेरणीयोग्य स्थिती आहे.कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे पेरणीसाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी, विशेषतः घाट परिसरात, जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे बळीराजाने पेरणीला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात भातशेतीची पेरणी अजूनही काही ठिकाणी पूर्ण झालेली नाही, पण पावसाने साथ दिल्यास लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ‘युनिक फार्मर आयडी’ योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. हवामान विभागाने १५ जूनपर्यंत पेरणीसाठी वाट पाहण्याचा सल्ला दिला होता, त्यानुसार आता अनेक ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली आहे.
शासनाच्या विविध योजना आणि मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
एकंदरीत, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बळीराजा पेरणीच्या कामात व्यस्त असून, पावसाने चांगली साथ दिल्याने दिलासा मिळाला आहे. सुरू झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी बी बियाणे खते खरेदीसाठी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथील व्यापारी पेठेतील सर्व कृषी सेवा केंद्रात बळीराजांनी केली गर्दी

पुणे बेंगलोर नॅशनल हायवे वरती वारंवार होत आहे वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर : पुणे बेंगलोर नॅशनल हायवे 48 या महामार्गाचे सध्या काम सुरू असून शनिवार 14 जून रोजी अंबप फाटा ,टोप व नागाव फाटा यादरम्यान उड्डाणपूलाचे काम सुरू असलेने साईड पट्टीवरून वळण रस्ता सुरू केला असल्याने सदरचा रस्ता हा अरुंद झाला असून अवजड वाहने वाहतूक करत असताना वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे आज ही या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती काही काळ वाहतूक थांबली होती या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ येऊन सदरची वाहतूक पुन्हा सुरू करून दिली अशा घटना वारंवार या महामार्गावरती घडत आहेत गेली दोन वर्षे झाली या महामार्कागाचे काम सुरू झाले असून महामार्गाच्या दोन्ही बाजूस अर्धवट कामे बंद अवस्थेत दिसतआहेत त्यामुळे या महामार्गावरती वारंवार अपघात ही होत आहेत कोणत्याही एका बाजूने महामार्गाचे काम पूर्ण झालेले दिसत नाही किणी टोल नाका ते कोगणोळी टोल नाका दरम्यान या महामार्गाचे काम सध्या बंद असल्याचे दिसत आहे शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होत असलेचे दिसत आहे या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य सरकारने लक्ष घालावे अशी मागणी सामान्य नागरिक व वाहन चालकाकडून केली जात आहे.

पूर्व मंत्री मोहोड की पहल पर 9 लोगों का होगा उपचार
सौसर।
भाजपा सरकार की महत्वाकांक्षी मुख्यमंत्री स्वेच्छानुदान योजना से पांढुर्णा जिले के 9 जरूरमंदों का उपचार संभव हो सकेगा। पूर्व मंत्री नानाभाऊ मोहोड की पहल पर मुख्यमंत्री डॉ मोहन यादव द्वारा आर्थिक रूप से कमजोर वर्ग के 8 लोगों को 3 लाख 70 हजार रूपयें की सहायता उपलब्ध कराई है। जिसमें सुभाष गजभिए सौसर 40 हजार, रेखा उईके खैरितायगाव 40 हजार, अमन चिमोटे सौसर 25 हजार, गोकूल ऊकार पांढुर्णा 65 हजार, गणपति गांवडे ढोकदोह 30 हजार, रूपेश रंगारे वार्ड 10 सौसर 30 हजार, महेश बोबडे सौसर 40 हजार, पीयूष ठाकरे रंगारी 50 हजार, पंकज सिंह पांढुर्णा 50 हजार का समावेष है। आर्थिक सहायता मिलने से गंभीर बिमारी से पीडित मरीजो का निजी अस्पताल में इलाज होगा। आर्थिक सहायता मिलने पर परिजनों ने मुख्यमंत्री डॉ मोहन यादव, सांसद विवेक बंटी साहू, पूर्व मंत्री नानाभाऊ मोहोड एवं जिला भाजपा अध्यक्ष संदीप मोहोड का आभार व्यक्त किया है।

सौसर/पांढुर्णा

किसानों की समस्याओ को लेकर कांग्रेस नेता सोपान कोहले ने तहसील कार्यालय सौसर में सैकडो किसान भाईयों के साथ किया सांकेतिक धरना प्रदर्शन
➖➖➖➖➖
आज दिनांक 12/06/25 को तहसील कार्यालय सौसर में किसानों की निम्न मांगों को लेकर कांग्रेस नेता सोपान कोहले द्वारा किसानों के साथ सांकेतिक धरना देकर विरोध प्रदर्शन किया।

1 सौसर विधानसभा में सेवा सहकारी समितियों द्वारा जिन किसानों का के,सी,सी खाता रनिंग है उन्हीं किसानों को खाद दिया जा रहा है हमारी मांग है समस्त किसानों को जिनके खाते ओवर डिव है उनको भी और जिनके खाते नहीं है उनको भी पर्याप्त रूप से नगद खाद उपलब्ध कराई जाए।
2 इस वर्ष रबी की फसल मूंग तथा मूंगफली का रकबा बढा है किसानों के हित मे तत्काल शासन द्वारा समर्थन मूल्य पर सौसर कृषि उपज मंडी में शासकीय खरीदीं प्रारंभ की जाएं।
उक्त मांगों को लेकर सौसर विधानसभा के किसान भाईयों के साथ कांग्रेस नेता सोपान कोहले तहसील कार्यालय में धरने पर बैठे तत्पश्चात सौसर एस डी एम महोदय को ज्ञापन प्रस्तुत किया गया एस डी एम महोदय द्वारा उक्त मांगों को लेकर मंडी इंस्पेक्टर तथा सेवा सहकारी समिति प्रबंधक महोदय से दुरभाष पर बात की तथा उक्त मांगो को सरकार को अवगत कराने का आश्वासन दिया तत्पश्चात धरना प्रदर्शन समाप्त हुआ। किसानों द्वारा एक सुर में कहा मांगे पुरी नहीं हुई तो हमें उग्र आंदोलन करने बाध्य होना पड़ेगा।

उक्त धरना प्रदर्शन में – किसान नेता विक्की कालबाडे सामाजिक नेता विजय घाटौड निवृत्ति कोहले मेघराज उइके युवराज पराड़कर प्रेमराज गजभिए मानिक धुर्वे रामजी बनके महेश पगारे राजेन्द्र इगोले संजय धुर्वे आभिनय चौरे कोमल भालेराव रत्नाकर ठाकरे मयुर फोले सुरेश धुरबाडे रामदास इगोले योगेश बनाईत संदीप धान्डे संजय पावनकर मोतीलाल धुर्वे ज्ञानलाल कुमरे आदित्य फोले भुषण चौरे सुखलाल भलावी सुरेश पराड़कर संतोष सरयाम भाऊराव धुर्वे अशोक कोघे शरद इगोले विनायक किनकर इदल कोरडे विक्की मानकर सुनील सिलु मनिष सोमकुवर देवराव सेवतकर राजु सोमकुंवर एवं साथी उपस्थित थे।

कोल्हापूर सह राज्यात पाऊसाची दमदार हजेरी

कोल्हापूर : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह कोल्हापुरात गुरुवारी १२ जून सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. जवळपास अर्धा तास पावसाने कोल्हापूर आणि परिसराला झोडपून काढले. गटारी व नाले भरुन पावसाचे पाणी रस्त्यावर पसरले. सखल भागात आणि रस्त्यावर पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले. ढगफुटीसदृश्य पावसामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. सांय चार वाजण्याच्या जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट होता. जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणी साचले. शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरले. झाडाच्या फांद्या मोडून वाहनावर पडल्याने दुचाकी व चारचाकीचे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. वीज पुरवठाही काही वेळ खंडित करण्यात आला होता. पाचनंतर पावसाचा जोर ओसरला.
तर १२ते १७ जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याची माहिती
भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, मिळाली नैऋत्य मौसमी पावसाने आता मुंबईसह अहिल्यानगरचा पट्टा व्यापला आहे .आता मान्सून पूर्वेकडील भागात म्हणजे विदर्भ ,छत्तीसगड ,ओडिसा या भागात येथे 48 तासात व्यापणार आहे .बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने कर्नाटका छत्तीसगड मराठवाडा तसेच कर्नाटकातील अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढणार आहे .
१२ ते १७ जून पर्यंत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचे सांगण्यात आलाय .कोकण मध्य महाराष्ट्रात तीव्र व अति तीव्र पावसाची हजेरी लागणार असून आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच १५ जून पर्यंत कोकणपट्ट्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितला आहे .यावेळी वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रति तास राहणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजा पडण्याची शक्यता आहे .कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या दोन दिवसात प्रचंड पावसाची शक्यता आहे .
पावसाचे तीव्र अलर्ट
पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले असून तळ कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात रेड ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत .विदर्भातही पावसाचा जोर येत्या काही दिवसात वाढणार आहे .दरम्यान मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे .काही भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे

आज कलेक्ट्रेट सभागृह छिंदवाड़ा में जिला योजना समिति की समीक्षा बैठक संपन्न हुई

सौसर विधायक माननीय विजय चौरे द्वारा कुछ प्रमुख बिंदुओं पर प्रभारी मंत्री जी का ध्यान आकर्षित किया गया।

  1. क्षेत्र में डीएपी,एनपीके,यूरिया खाद की भारी किल्लत है किसानों की लंबी–लंबी लाइने लग रही है।

2.कन्हान कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट वर्ष 2019 में स्वीकृत हुआ था जो एक महत्वकांक्षी योजना थी परंतु अभी तक उसका ज़मीन पर कोई कार्य नहीं हुआ।

3.क्षेत्र में बिजली की भारी कटौती हो रही हैं,ट्रांसफार्मर खराब हो रहे है जिससे ग्रामीणों, किसानों को भारी समस्या का सामना करना पड़ रहा हैं।

4.सरकार मूंग का पंजीयन कर किसानों से मूंग की खरीदी शुरू करे।

उपरोक्त बिंदुओं पर तत्काल अमल करने हेतु मंत्री जी ने अधिकारियों को निर्देश दिए है।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के विरुद्ध की गई अशोभनीय टिप्पणी पर भाजपा का आक्रोश

यह शिकायत भाजपा मंडल अध्यक्ष दर्शन झाड़े जी, प्रभाकर बोबडे जी तथा महामंत्री आशीष चांडक जी के नेतृत्व में प्रस्तुत की गई। इसके साथ ही उक्त शिकायत की प्रतिलिपि अनुविभागीय अधिकारी पुलिस सौसर, पांढुर्ना जिला अतिरिक्त पुलिस अधीक्षक एवं पुलिस अधीक्षक को भी प्रेषित की गई है।

सौसर के व्हाट्सएप ग्रुप में पंकज ठाकरे द्वारा देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के विरुद्ध अशोभनीय और आपत्तिजनक शब्दों का प्रयोग कर टिप्पणी की गई। इस घटनाक्रम के विरोध में भाजपा कार्यकर्ताओं ने तीव्र आक्रोश व्यक्त करते हुए सौसर नगर निरीक्षक महोदय को लिखित शिकायत सौंपी।

भाजपा कार्यकर्ताओं ने स्पष्ट किया कि पंकज ठाकरे द्वारा विगत कुछ महीनों से लगातार प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के संबंध में अमर्यादित टिप्पणियां की जा रही हैं। परंतु इस बार सभी सीमाएं लांघते हुए अत्यंत अशोभनीय भाषा का उपयोग किया गया है, जिसे भाजपा विधानसभा सौसर किसी भी परिस्थिति में सहन नहीं करेगी। भाजपा ने प्रशासन से मांग की है कि पंकज ठाकरे के विरुद्ध कठोर से कठोर कार्यवाही की जाए।

इस अवसर पर मुख्य रूप से उपस्थित गणमान्य कार्यकर्ता –
देवेंद्र गायकवाड़ जी, दिनेश रायकवार जी, हरिदास धुर्वे जी, प्रवीण सेलूकर जी, परसराम राणे जी, मनोज जाने जी, खेमराज सोनकर जी, विवेक गायकवाड़ जी, अविनाश ठाकरे, शुभम वैवतकार जी आदी कार्यकर्ते उपस्थित होते।

भाजपा ने दोटूक शब्दों में स्पष्ट किया कि देश के प्रधानमंत्री के मान-सम्मान पर हमला बर्दाश्त नहीं किया जाएगा और लोकतांत्रिक मर्यादाओं का उल्लंघन करने वालों को कानून के माध्यम से सबक सिखाया जाएगा।

गजानन मंगल कार्यालय की मनमानी से जनता परेशान, प्रशासन बना मौन दर्शक

सौसर (छिंदवाड़ा): नगर पालिका परिषद सौसर और स्थानीय पुलिस प्रशासन की लापरवाही जनता के लिए भारी पड़ रही है। गजानन मंगल कार्यालय के आसपास की अव्यवस्थाओं को लेकर क्षेत्रवासी लंबे समय से शिकायतें कर रहे हैं, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है।

इस मंगल कार्यालय के पास न पार्किंग की व्यवस्था है, न ट्रैफिक मैनेजमेंट, जिससे आम नागरिकों को आए दिन गंभीर दिक्कतों का सामना करना पड़ता है। स्थानीय लोगों का कहना है कि जब कोई कार्यक्रम या बारात होती है, तो सड़क पूरी तरह जाम हो जाती है। निम्नि परतापुर, सायरा, कढ़ैया जैसी कॉलोनियों में रहने वाले लोगों को रास्ता पार करने में भारी परेशानी होती है। कई बार इमरजेंसी स्थिति में एम्बुलेंस या जरूरी वाहन तक फंस चुके हैं।

गौर करने वाली बात यह है कि ब्रिज के नीचे वाली सड़क, जो आवागमन के लिए बेहद जरूरी है, वहां भी गजानन मंगल कार्यालय द्वारा अवैध रूप से पार्किंग कर कब्जा कर रखा गया है। यह न केवल यातायात में बाधा है, बल्कि यह पूरी तरह से नियमों का उल्लंघन भी है।

स्थानीय नागरिकों ने कई बार नगर पालिका सीएमओ और पुलिस प्रशासन से शिकायत की है, लेकिन अब तक कोई सुनवाई नहीं हुई है। नगर पालिका अध्यक्ष और प्रशासन की चुप्पी से लोग आक्रोशित हैं।

कॉलोनीवासियों का साफ कहना है कि यदि जल्द ही इस पर ठोस कार्रवाई नहीं की गई और पार्किंग की वैकल्पिक व्यवस्था सुनिश्चित नहीं की गई, तो वे जल्द ही उग्र आंदोलन करेंगे, जिसकी पूर्ण जिम्मेदारी नगर पालिका और प्रशासन की होगी।

जनहित में मांगें:

  1. गजानन मंगल कार्यालय को खुद की वैध पार्किंग की व्यवस्था करने के निर्देश दिए जाएं।
  2. ब्रिज के नीचे से अवैध कब्जा हटाया जाए।
  3. कार्यक्रमों के दौरान ट्रैफिक और सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित की जाए।
  4. नगर पालिका और पुलिस प्रशासन समयबद्ध कार्रवाई करे।

अब जनता का सब्र जवाब दे रहा है। सवाल यह है कि क्या प्रशासन जागेगा, या किसी बड़े हादसे का इंतजार करेगा?