जिल्हान्यायालया अंतर्गत चित्र स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यालयाचा यशराज शिखरे प्रथम लातूर:-( प्रा. सुधीर चेरेकर ) विशेष प्रतिनिधी, जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ( जिल्हा न्यायालयांतर्गत ) घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यालयाचा यशराज शिखरे यास प्रथम क्रमांक मिळाला. याप्रसंगी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष मा.श्री.व्ही.व्ही.पाटील व सचिव मा.श्री. केसतीकर साहेब यांनी यशराज शिखरे आणि मार्गदर्शक ज्ञानेश्वर बेंबडे ( कलाशिक्षक ) यांचा शील्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला.या निमित्ताने लातूर एज्युकेशन सोसायटी, लातूरचे अध्यक्ष मा.श्री.विक्रमजी गोजमगुंडे ( तात्या ) सचिव मा.श्री. डी.एन.शेळके ( दादा ) सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय मलवाडे, उपप्राचार्य श्री. माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक द्वय हनुमंत बैनगिरे, श्रीमती पूनम पाटील,मुख्यलिपिक श्री.अजय अरदवाड, संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेतर,कर्मचारी सहकारी,आणि पालक यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Shirishkumar SherkhaneComments Off on जिल्हान्यायालया अंतर्गत चित्र स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यालयाचा यशराज शिखरे प्रथम 352
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर. *दिनांक: 25/07/2025* *लातूर जिल्ह्यातून चोरी केलेल्या 07 मोटारसायकलीसह नांदेड मधील आरोपीला अटक.03 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.* या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते . त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 24/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील मोटार सायकल चोरणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील रिंग रोड वरून नांदेड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्या कडील मोटारसायकल संदर्भाने विचारपूस केली असता त्यांने त्यांचे नाव 1) इरबा उर्फ संभा पंढरीनाथ शिकारी, वय 28 वर्ष राहणार लादगा, तालुका मुखेड जिल्हा नांदेड. असे असल्याचे सांगून मागील काही दिवसापासून त्याने लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दी मधून मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. नमूद आरोपीच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या सात मोटारसायकली एकूण किंमत 03 लाख 95 हजार रुपयाच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये पोलीस ठाणे शिवाजीनगर एमआयडीसी व गांधी चौक येथील मोटार सायकल चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून उर्वरित मोटरसायकल संदर्भाने तपास सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी प्रदीप स्वामी, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने,जमीर शेख, राहुल कांबळे गणेश साठे,काका बोचरे यांनी पार पाडली.
Shirishkumar SherkhaneComments Off on *लातूर जिल्हा पोलीस विभाग स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी, नांदेड जिल्ह्यातून आरोपीला अटक* 457
*स्काऊटच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणास डॉ. शंकर चामे यांची निवड..*भारत स्काऊट आणि गाईड नवी दिल्ली राष्ट्रीय कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या ऑर्गनायझिंग कमिशनर कोर्स करिता लातूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे कर्तव्यदक्ष जिल्हा स्काऊट संघटक डॉ. शंकर चामे यांची निवड राष्ट्रीय कार्यालय नवी दिल्ली यांच्यावतीने करण्यात आली आहे. सदरील प्रशिक्षण दिनांक 4 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान लक्ष्मी मुजुमदार स्काऊट आणि गाईड भवन, नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे. सदरील प्रशिक्षणात संघटन कौशल्यावर आधारित सखोल असे मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यास राष्ट्रीय पातळीवरील तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे.डॉ. शंकर चामे यांच्या या निवडी बद्दल शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (माध्य.)तथा शिक्षण उपसंचालक डॉ.दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी (प्राथ) नागनाथ शिंदे, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी (माध्य.) संजय क्षीरसागर, जिल्हा कोषाध्यक्ष तथा उपशिक्षणाधिकारी (प्राथ) प्रमोद पवार, सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे, जिल्हा सहचिटणीस श्रीमती अरुणा कांदे, जिल्हा कार्यालयीन वरिष्ठ लिपिक सचिन सुरवसे, कनिष्ठ लिपिक आबा जोगदंड, श्रीमती अनुराधा कोटपेठ तसेच मुख्याध्यापक, स्काऊटर गाईडर आदींनी अभिनंदन केले..
Shirishkumar SherkhaneComments Off on स्काऊटच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणास डॉ. शंकर चामे यांची निवड..* 394
जिला कलेक्टर शीलेन्द्र सिंह ने आज रात परासिया रोड स्थित मार्कफेड के डबल लॉक यूरिया विक्रय केंद्र का औचक निरीक्षण किया। यह निरीक्षण रात के समय यह सुनिश्चित करने के उद्देश्य से किया गया कि किसानों को समय पर और व्यवस्थित रूप से यूरिया उपलब्ध हो सके। निरीक्षण के दौरान कलेक्टर श्री सिंह ने यूरिया भंडारण, वितरण की व्यवस्था, किसानों की उपस्थिति और केंद्र की कार्यप्रणाली की बारीकी से समीक्षा की। उन्होंने अधिकारियों को निर्देशित किया कि वितरण व्यवस्था पारदर्शी होनी चाहिए और किसी भी प्रकार की अव्यवस्था या कालाबाजारी की शिकायत नहीं मिलनी चाहिए। कलेक्टर शीलेंद्र सिंह ने उपस्थित किसानों से संवाद कर उनकी समस्याएं जानीं और सभी से अपील की कि वे संयम बनाये रखे। शासन और प्रशासन किसानों को समय पर पर्याप्त यूरिया उपलब्ध कराने के लिए पूरी तरह से सजग और तत्पर है। उन्होंने कहा कि जिले में लगातार यूरिया की आपूर्ति हो रही है और सभी केंद्रों पर वितरण को सुचारु रूप से संचालित किया जा रहा है।
RAJESH CHOUDHREEComments Off on कलेक्टर शीलेंद्र सिंह ने किया मार्कफेड के डबल लॉक यूरिया वितरण केंद्र का निरीक्षण, किसानों से की संयम बनाये रखने की अपील 503
छिंदवाड़ा और पांढुर्णा जिले के ग्रामीण क्षेत्रों मे बीएसएनएल नेटवर्क को ठीक करने के लिए अतिरिक्त टॉवर लगाने की मांग की
छिंदवाड़ा। लोकसभा के मानसून सत्र के दौरान दिल्ली में छिंदवाड़ा और पांढुर्णा के विकास कार्यो के लिए लगातार केन्द्रीय मंत्रियों से मुलाकात कर रहे है। सांसद श्री साहू ने केन्द्रीय शहरी विकास राज्य मंत्री तोखन सिंह साहू और केन्द्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह से विगत दिनों मुलाकात के बाद गुरूवार को संचार व पूर्वोत्तर क्षेत्र विकास के केन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया से मुलाकात की है। सांसद श्री साहू ने केन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया से मुलाकात के दौरान उनसे छिंदवाड़ा एवं पांढुर्णा जिले के विकास कार्यो को लेकर चर्चा करते हुए उन्हें दोनों जिले के ग्रामीणों क्षेत्रों में बीएसएनएल नेटवर्क को ठीक करने के लिए मोबाईल टॉवर की स्थापना के संबंध में एक पत्र भी सौंपा है। जिसमें उन्होंने उल्लेख किया है कि उनके संसदीय क्षेत्र के दोनों जिलों में दूरस्थ ग्रामीण अचंलों में आदिवासी बाहुल्य जनसंख्या निवास करती है। इन क्षेत्रों मे ंबीएसएनएल के नेटवर्क को ठीक करने के संबंध में विगत वर्ष मुलाकात के दौरान दिए गये पत्र में दोनों जिलों के 107 स्थानों पर नये टॉवर लगाने का निवेदन किया गया था। जिसमें उन्हें प्राप्त पत्र के माध्यम से सूचना मिली है कि भारत संचार निगम लिमिटेड के अधिकारियों द्वारा 107 क्षेत्रों का सर्वे कर प्रस्ताव विभाग को प्रस्तुत कर दिए गये है।
11 नये क्षेत्रों में टॉवर लगाने का किया निवेदन
सांसद बंटी विवेक साहू ने केन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया से मुलाकात के दौरान उन्हें एक पत्र प्रेषित किया है। जिसमें उन्होंने छिंदवाड़ा और पांढुर्णा जिले के 11 नए स्थानों पर भी बीएसएनएल के नेटवर्क की समस्या का उल्लेख करते हुए इन 11 क्षेत्रों में भी बीएसएनएल के नये टॉवर लगाने का निवेदन किया है। जिन क्षेत्रों में नये टॉवर लगाने का निवेदन किया गया है उनमें हरियागढ़ हिरदागढ़ राजा रानी के बाबड़ी किला,गोदड़ देव गावं चौरई,जामसांवली हनुमान मंदिर सौंसर,देवगढ़ गोंड राजाओं का किला,अनहोनी गर्म पानी का कुण्ड,कुकड़ी खापा सौंसर, जिल्हेरी घाट परासिया,ताल खमरा जुन्नारदेव,भूरा भगत पहली पायरी,गोगली देव का किला नवेगांव, अम्मा माई दर्शनीय स्थल पातालकोट शामिल है।
RAJESH CHOUDHREEComments Off on केन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया से की मुलाकात 480
RAJESH CHOUDHREEComments Off on केन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया से की मुलाकात छिंदवाड़ा और पांढुर्णा जिले के ग्रामीण क्षेत्रों मे बीएसएनएल नेटवर्क को ठीक करने के लिए अतिरिक्त टॉवर लगाने की मांग की छिंदवाड़ा। लोकसभा के मानसून सत्र के दौरान दिल्ली में छिंदवाड़ा और पांढुर्णा के विकास कार्यो के लिए लगातार केन्द्रीय मंत्रियों से मुलाकात कर रहे है। सांसद श्री साहू ने केन्द्रीय शहरी विकास राज्य मंत्री तोखन सिंह साहू और केन्द्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह से विगत दिनों मुलाकात के बाद गुरूवार को संचार व पूर्वोत्तर क्षेत्र विकास के केन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया से मुलाकात की है। सांसद श्री साहू ने केन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया से मुलाकात के दौरान उनसे छिंदवाड़ा एवं पांढुर्णा जिले के विकास कार्यो को लेकर चर्चा करते हुए उन्हें दोनों जिले के ग्रामीणों क्षेत्रों में बीएसएनएल नेटवर्क को ठीक करने के लिए मोबाईल टॉवर की स्थापना के संबंध में एक पत्र भी सौंपा है। जिसमें उन्होंने उल्लेख किया है कि उनके संसदीय क्षेत्र के दोनों जिलों में दूरस्थ ग्रामीण अचंलों में आदिवासी बाहुल्य जनसंख्या निवास करती है। इन क्षेत्रों मे ंबीएसएनएल के नेटवर्क को ठीक करने के संबंध में विगत वर्ष मुलाकात के दौरान दिए गये पत्र में दोनों जिलों के 107 स्थानों पर नये टॉवर लगाने का निवेदन किया गया था। जिसमें उन्हें प्राप्त पत्र के माध्यम से सूचना मिली है कि भारत संचार निगम लिमिटेड के अधिकारियों द्वारा 107 क्षेत्रों का सर्वे कर प्रस्ताव विभाग को प्रस्तुत कर दिए गये है। 11 नये क्षेत्रों में टॉवर लगाने का किया निवेदन सांसद बंटी विवेक साहू ने केन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया से मुलाकात के दौरान उन्हें एक पत्र प्रेषित किया है। जिसमें उन्होंने छिंदवाड़ा और पांढुर्णा जिले के 11 नए स्थानों पर भी बीएसएनएल के नेटवर्क की समस्या का उल्लेख करते हुए इन 11 क्षेत्रों में भी बीएसएनएल के नये टॉवर लगाने का निवेदन किया है। जिन क्षेत्रों में नये टॉवर लगाने का निवेदन किया गया है उनमें हरियागढ़ हिरदागढ़ राजा रानी के बाबड़ी किला,गोदड़ देव गावं चौरई,जामसांवली हनुमान मंदिर सौंसर,देवगढ़ गोंड राजाओं का किला,अनहोनी गर्म पानी का कुण्ड,कुकड़ी खापा सौंसर, जिल्हेरी घाट परासिया,ताल खमरा जुन्नारदेव,भूरा भगत पहली पायरी,गोगली देव का किला नवेगांव, अम्मा माई दर्शनीय स्थल पातालकोट शामिल है। 324
इस वर्ष 05 एफआईआर दर्ज, 23 लाइसेंस निरस्त और 37 किए गए निलंबित
कलेक्टर श्री शीलेन्द्र सिंह के निर्देशानुसार जिले में यूरिया उर्वरक की कालाबाजारी और अवैध भंडारण पर कड़ी कार्रवाई की जा रही है। हाल ही में जिले के लावाघोघरी थाना अन्तर्गत मैनीखापा क्षेत्र के विकास कृषि केंद्र के संचालक श्री विकास सूर्यवंशी के विरुद्ध एफआईआर दर्ज की गई है। उन पर आरोप है कि उन्होंने निर्धारित दर से अधिक मूल्य पर यूरिया का विक्रय किया। उप संचालक कृषि श्री जितेन्द्र कुमार सिंह ने बताया कि इस वर्ष अब तक जिले में यूरिया से संबंधित अवैध गतिविधियों पर 5 एफआईआर दर्ज की गई हैं। इसके अतिरिक्त 23 विक्रेताओं के लाइसेंस निरस्त किए गए हैं और 37 लाइसेंस निलंबित किए जा चुके हैं। जिले के सभी निजी विक्रेताओं के यहां कृषि विभाग के विस्तार अधिकारियों की ड्यूटी लगाई गई है, ताकि उनका विक्रय पूरी तरह निगरानी में हो। प्रशासन ने स्पष्ट चेतावनी दी है कि यदि कोई भी विक्रेता निर्धारित दर से अधिक मूल्य वसूलता पाया गया या किसी अन्य उर्वरक की टैगिंग करता मिला, तो उसके विरुद्ध तत्काल कठोर वैधानिक कार्रवाई की जाएगी। जिला प्रशासन ने किसानों से अपील की है कि वे अधिक मूल्य वसूली या अनियमितता की सूचना तुरंत संबंधित अधिकारियों या नियंत्रण कक्ष को दें ताकि आवश्यक कार्रवाई की जा सके।
आज सौसर विधानसभा क्षेत्र के विकासखंड मोहखेड़ के ग्राम पंचायत अर्जुनवाडी अंतर्गत रिंग रोड सड़क निर्माण कार्य हेतु लागत राशि 91.95 लाख रुपए से निर्मित ग्राम बोदला से रिंग रोड तक डामरीकरण सड़क का विधायक विजय चौरे जी ने सम्मानीय ग्रामिणजनो के साथ रिबन काटकर लोकार्पण किया।
लोकार्पण समारोह को संबोधित करते हुए विधायक श्री चौरे कहा कि मैं जब विधानसभा चुनाव के दौरान आपके गांव आया था तब मुझसे आप सभी ग्रामीणों ने इस सड़क निर्माण की मांग की थी जिसके निर्माण का मैंने वादा किया था और कहा था कि अगली बार जब आपके गांव आऊंगा तो बने हुए पक्के रोड से आऊंगा और आज वह आप सभी ग्रामिणजनो का सपना साकार हुआ हैं।
जो मैंने वादा किया था उसे निभाया है। जिनके पास सड़क नहीं होती वे ही सड़क का महत्व जानते हैं। जब यहां सड़क नहीं थी तब माताओं-बहनों को डिलिवरी के समय अस्पताल ले जाने में बड़ी समस्या होती थी स्कूल-कॉलेज जाने वाले विद्यार्थियों की यूनिफॉर्म खराब हो जाया करती थी।
अब इस सड़क के निर्माण से क्षेत्र के निवासियों विद्यार्थियो एवं ग्रामीणजनो को आवागमन में सुविधा प्राप्त होगी।
इस अवसर पर विधायक विजय चौरे जी,ब्लॉक अध्यक्ष रघुवीर मोहने जी,जिला महामंत्री कमलाकर ठाकरे जी,शालीकराम माहोरे जी, जनपद सदस्या वंदना मनोहर इंदौरकर जी,सरपंच गुरुप्रसाद इवनाती जी,ब्लॉक महिला अध्यक्ष माया इंगले जी,महेश बनवारी जी,मनोज सिंहा जी,अंकित चौरसिया जी, योगेश राजनकर जी,सुनील कपाले जी,प्रकाश इंदोरकर जी,मुकेश डेहरिया जी,संजय घोघरे जी,विजय खोबरागड़े जी,नरेश इंदौरकर जी,गुलाब इंदौरकर जीजितेंद्र जी,महेतु बुनकर जी,फैजान खान जी,नरेश जी,जगन्नाथ जी,शीला जावरकर जी,सुशील कोचे जी,गीता बाई जी,बेबी मस्तकार जी,शीला यादव जी, मोहित जी, प्रमोद जी,लक्की जी,निखिल जी,पप्पू जी, नितिन जी,मुकेश जी,डेविड जी एवं समस्त ग्रामीणजन उपस्थित रहे।
RAJESH CHOUDHREEComments Off on विधायक हो तो विजय चौरे जी जैसा जो वादा किया वह निभाया 407
लातूर: येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयामध्ये ‘स्पोर्ट्स लॉ अॅज अ करिअर अपॉर्च्युनिटी फॉर लॉ स्टुडंट्स: टर्निंग पॅशन इनटू प्रोफेशन’ या विषयावर ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, लवासा येथील प्रख्यात कायदेतज्ञ डॉ. संजय बंग यांचे अत्यंत उद्बोधक व्याख्यान संपन्न झाले. नुकतीच केंद्र शासनाने नॅशनल स्पोर्ट पॉलीसीला १ जुलै २०२५ रोजी मान्यता दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचा मुख्य उद्देश विधी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील कायदेशीर पैलूंमध्ये असलेल्या वाढत्या संधींबद्दल माहिती देणे आणि त्यांना या क्षेत्रातील करिअरच्या शक्यतांबद्दल मार्गदर्शन करणे हा होता. प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. पूनम नाथानी यांनी अशा प्रकारच्या उद्बोधक व्याख्यानाची आवश्यकता विशद केली. यासाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. आशिष वाजपेयी यांचे विद्यार्थ्यांच्या हितासाठीचे सतत मार्गदर्शन असते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आजच्या व्याख्यानाचे आयोजन केले यावर त्यांनी विशेष भर दिला. या व्याख्यानात डॉ. बंग यांनी क्रीडा कायद्याची वाढती व्याप्ती आणि या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकला. जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकतेमुळे कायदेशीर समस्यांचे प्रमाणही वाढले आहे. खेळाडूंचे हक्क, डोपिंगविरोधी कायदे, कराराचे वाद, बौद्धिक संपदा हक्क, प्रसारण हक्क, खेळ प्रशासनाचे नियम आणि खेळाडूंच्या नैतिक जबाबदाऱ्या, खेळाडूंचे कल्याण, स्पर्धांचे नियमन, वाद निराकरण आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा कायदे अशा अनेक पैलूंमध्ये कायदेशीर मदतीची गरज असते. अशा परिस्थितीत, क्रीडा कायद्याचे जाणकार असलेले वकील, सल्लागार आणि प्रशासकांची मागणी वाढत असल्याचे डॉ. बंग यांनी नमूद केले. डॉ. बंग यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा कायद्याच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबद्दलही माहिती दिली. यामध्ये कराराचे कायदे, आंतरराष्ट्रीय कायदे, मध्यस्थी (Arbitration), तसेच क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक आणि व्यावसायिक बाबींचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की, केवळ कायद्याचे ज्ञान पुरेसे नसून, खेळाची आवड आणि या क्षेत्रातील नवीनतम घडामोडींची माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या व्याख्यानाने विधी विद्यार्थ्यांना क्रीडा कायद्याच्या क्षेत्रात असलेल्या उज्ज्वल भविष्याबद्दल एक नवीन दृष्टिकोन दिला आणि अनेकांना त्यांची क्रीडा क्षेत्रातील आवड एका व्यावसायिक संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रेरणा दिली. हे व्याख्यान विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले, कारण त्यांना एक अपारंपरिक परंतु वाढत्या मागणीचे करिअर क्षेत्र म्हणून क्रीडा कायद्याची ओळख झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एल बी पाचव्या वर्षाची विद्यार्थिनी कु.प्रणिता शेंडगे यांनी तर आभार प्रदर्शन बी ए एल बी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु गार्गी बस्तापुरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Shirishkumar SherkhaneComments Off on विधी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा कायदा: उत्कटतेला व्यवसायात बदलण्याची संधी-डॉ संजय बंग 363
यवतमाळ: यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब याचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ऑपरेशन प्रस्थान उपक्रमातर्गत भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला, त्यामध्ये 7500 युवकानी सहभाग घेतला होता. तसेच पोलीस व जनतेतील संबंध दृढ व्हावे, व ग्राम पातळीवरून शहरी भागापर्यंत खेळाडूना संधी मिळावी, याकरिता क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता. त्याच धतीवर मुलीना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे हेतूने दिनाक 21 एप्रिल 2025 ते 29 में 2025 पर्यत यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फ ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमागत 1800 मुलींना कराटे प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून व संरक्षणाची क्षमता वाढली आहे. दि. 07/07/2025 पासून ऑपरेशन प्रस्थान चा दुसरा टप्पा नवीन स्वरूपात सुरु झाला आहे. जिल्हयातील शाळा व महाविद्यालयांमधील 30000 विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण देणे तसेच सायबर सुरक्षा इंटरनेटच्या वापरातील सभांव्य धोके, सोशल मिडियावर सुरक्षित वर्तन, ओळखीच्या व अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या संदेशांची शहानिशा, पासवर्ड सुरक्षितता, आणि सायबर गुन्हयांपासून संरक्षण, नशामुक्त समाज मोहिम, नैतिकता व नीतिमता, सामाजीक जबाबदारी याबाबद विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहेत.
पोलीस विभागाच्या वतीने किशोरवयीन शाळकरी मुला-मुलीसाठी ऑपरेशन प्रस्थान वेगळ्या पद्धतीने पुनश्च नवीन स्वरूपात राबविण्यात येत आहे. शाळकरी मुला मुलीसाठी वैद्यकीय बाबी, सायबर सुरक्षा, नैतिकता आणि वाहतुकीचे नियम, यासंबंधी माहिती देणे. या उपक्रमांचा उद्देश उपचारापेक्षा प्रतीबंध चांगला तसेच सशक्त नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना घडवणे विशेषतः किशोरवयीन मुला-मुलीमध्ये सुरक्षितता, आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती यासारख्या मुद्दायांवर जागरूकता निर्माण करणे हा आहे. सदर प्रशीक्षणाची सुरुवात दी. 07/07/2025 पासून करण्यात आली असुन आतापर्यंत एकूण 2165 विद्यार्थ्यांना यशस्वीरीत्या प्रशीक्षण देण्यात आले. दि. 21/07/2025 ते 22/07/2025 असे दोन दिवस, अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ येतील एकूण 650 विद्यार्थीनीना प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुलीनी मोकळ्या पणाने त्यांचे प्रश्न विचारले तसेच चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अभ्यंकर कन्या शाळेची विद्यार्थिनी कु.प्रीती महेंद्र ढाकरगे हिने तामिळनाडू मदुराई येथे पार पडलेल्या 6 व्या खेलो इंडिया युध गेम स्पर्धेत महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले. सोबतच 19 वर्षे वयोगटातील शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले. एकाच वर्षीच्या शैक्षणिक क्षेत्रात सलग 2 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेत तिने पदक पटकावले. याचप्रमाणे या वर्षी बिहार पार पडलेल्या 7 व्या खेलो इंडिया युध नेम्स मध्ये तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकावले सोबतच 19 वर्षे वयोगटातील शालेय राष्ट्रीय फोकस स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकावले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने अनुक्रमे 5 लाख व 3 लाख रुपयांची क्रीडा शिष्यवृत्ती देऊन तिचा सन्मान केला, खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत सलग दोनदा सहभागी होऊन पदक पटकावणारी आणि महाराष्ट्र शासनाकडून अशा प्रकारची क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त करणारी ती विदर्भातील पहिली खेळाडू ठरली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक सशक्तता, स्वसंरक्षण व सामाजिक सजगता निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्व अधोरेखित झाले. आनंद भुसारी व त्यांची टिम यांनी स्वसंरक्षण करीता मुलीना कराटे चे प्रत्यक्ष धडे दिले. डॉ. वृषाली माने मॅडम स्त्री रोग तज यांनी विद्यार्थ्यांना कीशोरवयात होणारे शारीरीक बदल व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परीणाम याविषयी माहीती दिली. डॉ. सरफराज अहमद सौदागर सर (मानस शास्त्रज) मानसिक आरोग्य राखण्यासाठी, नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, सामाजिक सबंध जपणे, आणि तणाव व्यवस्थापित करणे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेत. पो. नि. यशोधरा मुनेश्वर मॅडम यांनी मुलीवरील वाढते अत्याचार, काळजी व उपाययोजना तसेच या वयात कोणत्या गोष्टीला महत्व दिले पाहिजे जसे कि अभ्यास करिअर या बद्दल माहिती दिली. पोनि देवकते साहेब (वाहतूक शाखा यवतमाळ) वाहतूक व वाहतुकीचे नियम ते तोडल्यास होणारे दंड व होणारे अपघात, अपघाताचे दुष्यपरिणाम या सबंधी याविषयी माहीती दिली सपोनी प्रकाश तायडे सायबर विषयक गुन्हे, फ्रॉड व त्यातून होणारी फसवणूक कशी टाळावी इंटरनेटच्या वापरातील संभाव्य धोके, सोशल मिडियावर सुरक्षित वर्तन, ओळखीच्या व अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या सदेशांची शहानिशा, पासवर्ड सुरक्षितता, आणि सायबर संरक्षण याविषयी यांची माहीती दिली पो. नि. सतिश चवरे सर स्थानिक गुन्हे शाखा यानी नैतिकता व सामाजीक, जबाबदारीची जाणीव, आत्मसन्मान, इतरांप्रती आदर, तसेच योग्य-अयोग्य वर्तनाचे भान यासंदर्भात संवाद साधला.
तसेच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब याचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मराठी मीडीयम, इंग्रजी मीडीयम, शासकीय शाळा, खाजगी शाळा अशा सर्व शाळकरी विद्यार्थ्यां करीता सदर प्रशीक्षण राबविण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यानी केलेत व मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षणाचे आयोजन पोनि दीपमाला भेडे, पोनी. वागतकर कल्याण शाखा सपोनि शुभांगी गुल्हाने जनसंपर्क कार्यालय, सपोनि माधुरी उबरकर HC निलेश खंदारे, पोलीस अंमलदार देवन्द्र गोडे, अजय निंबोळकर, सुरज वसुले महिला पोलीस अंमलदार नलिनी धोटे, भारती चव्हान, जया काळे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अभ्यंकर कन्या शाळेच्या सहकार्याने करण्यात आले. सदर कार्यक्रमकरिता अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ येथील सहसचिव श्री मोहन गांधी सर महीला शिक्षण मंडळ, मुख्याध्यापिका श्रीमती मोहना गंगमवार मॅडम व शिक्षक कर्मचारी वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.
Krishnat MaliComments Off on यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अतर्गत अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ येथे देण्यात आले 650 विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे. 505