कोल्हापूर: जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन महाराष्ट्र सह इतर राज्यामध्ये करण्यात आले आहे यामध्ये १ लाखाहून अधिक रक्त बॉटल महाराष्ट्र शासनाच्या रक्त पेढ्यांना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात सिकलसेल,ॲनेमिया, हिमोफिलीया, थॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढयांना रक्त बाटल्या देण्याचे संप्रदाया मार्फत निश्चित केले आहे प्रति वर्षाप्रमाणे सांप्रदायाच्या मार्फत ही कोल्हापूर जिल्हा सेवा समिती अंतर्गत १२ तालुक्यात कॅम्प आयोजन केले असुन जिल्ह्यामध्ये ४० कॅम्पच्या माध्यमातून . सुमारे ४ हजार रक्त बॉटल संकलित करण्याचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचे जिल्हा सेवा समितीच्या वतीने चालू सुरू आहे
तारीख – ०४-०१-२०२५ तालुका – करवीर ठिकाण – रेडीयंट हॉटेल तालुका – पन्हाळा पोस्ट – सावर्डे ठिकाण – दत्त मंदिर तारीख- ०५-०१-२०२५ तालुका – गगनबावडा ठिकाण – खोपडेवाडी तालुका – भुदरगड पोस्ट – मडीलगे ठिकाण – अंबाबाई मंदिर तालुका – हातकणंगले पोस्ट – कोरोची ठिकाण – भाग शाळा तालुका – कागल पोस्ट – कागल ठिकाण – कागल सिटी तालुका – करवीर पोस्ट – उंचगाव ठिकाण – मंगेश्वर मंदिर तालुका – पन्हाळा पोस्ट – कळे ठिकाण – PHC तालुका – पन्हाळा पोस्ट – सुळे ठिकाण – विद्या मंदीर सुळे तालुका – पन्हाळा पोस्ट – बोरगाव ठिकाण – गणेश मंदीर तालुका – राधानगरी पोस्ट – सोळांकुर ठिकाण – सांस्कृतिक हॉल तालुका – शाहूवाडी पोस्ट – बांबवडे ठिकाण – मारुती मंदीर तारीख – ०६-०१-२०२५ तालुका – हातकणंगले
पोस्ट – शिरोली पुलाची ठिकाण – बिरूदेव मंदीर
तालुका – शिरोळ पोस्ट – यड्राव ठिकाण – रेणुका मंदीर तालुका – शिरोळ पोस्ट – जयसिंगपूर
ठिकाण – प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका – कागल पोस्ट – बिद्री ठिकाण – कामगार सोसायटी हॉल बिद्री तारीख – ०७-०१-२०२५ तालुका – शाहूवाडी
पोस्ट – पार्ले निनाई ठिकाण – प्राथमिक आरोग्य केंद्र
तालुका – शिरोळ पोस्ट – जयसिंगपूर ठिकाण – प्राथमिक आरोग्य केंद्र तारीख – ०८-०१-२०२५
तालुका – कागल पोस्ट – सिद्धनेर्ली ठिकाण – बिरूदेव मंदीर तालुका – शाहूवाडी पोस्ट – नेर्ले ठिकाण -जोतिबा मंदीर तारीख – १०-०१-२०२५ तालुका – गगनबावडा ठिकाण – सळवन तालुका – भुदरगड पोस्ट – गारगोटी ठिकाण – जय गो माता मॉल तालुका – आजरा पोस्ट – आजरा ठिकाण – आजरा महाविद्यालय तारीख -१२-०१-२०२५ तालुका – आजरा पोस्ट – सरोळी ठिकाण – महादेव मंदिर तालुका – गडहिंग्लज पोस्ट – गडहिंग्लज ठिकाण – शिवाजी चौक तालुका – हातकणंगले पोस्ट – पट्टण कोडोली ठिकाण – बिरुदेव मंदीर तालुका – हातकणंगले पोस्ट – पेठवडगाव ठिकाण – सत्य अनंत मंगल कार्यालय तालुका – हातकणंगले पोस्ट – वाठार ठिकाण – मारुती मंदीर तालुका – राधानगरी पोस्ट – राशिवडे ठिकाण – मारुती मंदीर तालुका – पन्हाळा पोस्ट – माजगाव ठिकाण – विठ्ठल मंदिर तालुका – शाहूवाडी पोस्ट – मालेवाडी ठिकाण – मल्हारी मंदीर तालुका – पन्हाळा पोस्ट – कोडोली तारीख -१३-०१-२०२५ तालुका – चंदगड पोस्ट – शिनोळी ठिकाण – राम मंदीर तालुका – करवीर पोस्ट – सांगरुळ ठिकाण – महादेव मंदिर तारीख – १८-०१-२०२५तालुका – शाहूवाडी पोस्ट – नादांरी ठिकाण -ग्रामपंचायत जवळ तारीख – १९-०१-२०२५ तालुका – भुदरगड पोस्ट – अकुर्डे ठिकाण – ज्योतिर्लिंग मंदीर तालुका – चंदगड पोस्ट – पोवाचीवाडी ठिकाण – रवळनाथ मंदीर तालुका – करवीर पोस्ट – कसबा बावडा ठिकाण – मंगेश्र्वार मंदीर तालुका – हातकणंगले पोस्ट – लाटवडे ठिकाण – नरसिंह मंदीर वरील प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिराचे कॅम्प आयोजित केले असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व युवकांनी व रक्तदात्यानी यामध्ये सहभाग घ्यावा असे अहवाहन कोल्हापूर जिल्हा सेवा समिती च्या वतीने करण्यात आले आहे हा रक्तदान महायज्ञ सोहळा संपन्न करण्यासाठी संप्रदायातील युवा सेना हिंदू संग्राम सेना महिला सेना तालुका कमिटी तसेच सेवा केंद्र कमिटी व जिल्हा सेवा समिती व आजी माझी पदाधिकारी व सर्व विशेष कार्यवाहक प्रयत्न करत आहेत.