Uncategorized

*बालगंधर्व रंगमंदिर कार्यालय,पुणे येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न!*

पुणे: पुणे महानगरपालिका *”बालगंधर्व रंगमंदिर कार्यालय”* येथे 15 ऑगस्ट भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन हर्ष उल्हासाने ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. राष्ट्रीय अपराध ज्यांच ब्युरो नवी दिल्ली (एनजीओ),महाराष्ट्र राज्य,लातूर जिल्हा डिस्ट्रिक्ट डायरेक्टर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त व बालगंधर्व रंगमंदिर कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने लातूर जिल्हा एनसीआईबी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी,पोलीस विभागाचे कर्मचारी,बालगंधर्व रंगमंदिर येथील अधिकारी सहकारी कर्मचारी,इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous ArticleNext Article