RAJESH CHOUDHREEComments Off on नागपुर/सिवनी — दिल को झकझोर देने वाली एक घटना ने इंसानियत पर सवाल खड़े कर दिए हैं। नागपुर से सिवनी तक एक पति को अपनी पत्नी का शव बाइक पर बाँधकर ले जाना पड़ा, क्योंकि हादसे के बाद राहगीरों ने मदद करने से इंकार कर दिया।घटना रविवार दोपहर नागपुर-जबलपुर राष्ट्रीय राजमार्ग पर हुई। सोशल मीडिया पर वायरल हो रहे वीडियो में एक व्यक्ति अपनी पत्नी के शव को बाइक के पीछे बाँधकर ले जाता नज़र आ रहा है। यह दृश्य देखने वालों के लिए भावुक और चौंकाने वाला है।तेज़ रफ़्तार ट्रक ने ली जानमृतका की पहचान ग्यारसी यादव के रूप में हुई है। उसके पति अमित भूरा यादव (35) के अनुसार, उनकी बाइक को एक तेज़ रफ़्तार ट्रक ने टक्कर मार दी। ट्रक के पहियों के नीचे आने से ग्यारसी की मौके पर ही मौत हो गई।अमित ने बताया,“मैंने हादसे के तुरंत बाद वहां से गुजर रहे लोगों से मदद मांगी। हाथ जोड़े, रोया, मिन्नतें कीं, लेकिन कोई नहीं रुका।”लाचार पति का दर्दजब किसी ने मदद नहीं की, तो अमित ने खुद ही पत्नी के शव को कपड़े से बाँधा और 120 किलोमीटर दूर सिवनी स्थित अपने घर ले जाने के लिए निकल पड़ा। यह दंपत्ति मूल रूप से सिवनी के रहने वाले थे और पिछले 10 सालों से नागपुर में रह रहे थे। हादसे के दिन वे रक्षाबंधन मनाने के लिए अपने गाँव जा रहे थे।वायरल हुआ दर्दनाक वीडियोएक कार में सवार लोगों ने बाइक का पीछा करते हुए इस घटना का वीडियो बनाया। वीडियो में साफ़ दिख रहा है कि महिला का शव पीछे की सीट पर बंधा हुआ है, जबकि कार में बैठे लोग अमित से बाइक रोकने की अपील कर रहे हैं। लेकिन अमित, डर और बेचैनी के कारण, रुकने को तैयार नहीं था।पुलिस ने रोका, शव भेजा अस्पतालहाईवे पुलिस ने उसे रास्ते में रोका और शव को कब्जे में लेकर नागपुर के मेयो अस्पताल भेज दिया, जहाँ पोस्टमॉर्टम किया गया। पुलिस इस मामले में ट्रक चालक की तलाश कर रही है।इंसानियत पर सवालइस घटना ने यह सोचने पर मजबूर कर दिया है कि क्या आज के दौर में संवेदनाएं खत्म हो चुकी हैं?.. 485
लातूर दि. ११ ऑगस्ट बौध्द धम्म हा वैश्विक धम्म आहे. बुध्दाची शिकवण ही करुणा, मैत्री आणि शांतीची आहे. बुध्दाच्या नीतीशास्त्राने जगाचे कल्याण होईल. बुध्दामुळे भारताची जगात विशेष ओळख आहे आणि म्हणून भारत ही जागतिक शांतीची प्रेरणाभूमी असल्याचे प्रतिपादन थाईलँड येथील भिक्खु अनालयो थेरो यांनी केले आहे. बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने श्रावण पौर्णिमे निमित्त धम्मदेशना आणि संघदान कार्यक्रमाचे आयोजन महाविहार सातकर्णी नगर, रामेगाव ता.जि.लातूर येथे करण्यात आले होते. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात थायलँड येथील भिक्खु संघ आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तथागत बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करून बुध्द वंदनेने करण्यात आली. यावेळी सर्व भिक्खु संघ आणि अतिथीचे स्वागत केले गेले. पौर्णिमेच्या विशेष प्रसंगाने थाई भिक्खु संघाने परित्राण पाठ केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, धाराशिव जि.म.स. बँकेचे उपाध्यक्ष व माजी सभापती कैलाश शिंदे यांची शुभेच्छापर मनोगते संपन्न झाली. यावेळी देवानंद मानखेडकर, प्रा. देवदत्त सावंत, राजे साहेब सवाई, सुरेश कालेकर, संजय माकेगावकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख धम्मदेशना देताना भंतेजी बोलत होते. तथागत बुध्द आणि त्यांच्या धम्मामुळे जगावर अनंत उपकार आहेत. बुध्दाची शांती व करुणा मैत्री ही जगाला मिळालेली महान अशी अमूल्य देणगी आहे.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक भिक्खु पय्यानंद थेरो यांनी श्रावण पौर्णिमेचे महत्व विशद केले आणि बुध्दाच्या नैतिक जीवन मार्गाचे अनुपालन प्रत्येकाने आपल्या जीवनात करावे. आचरणशील बौध्द अनुयायी व्हावे असेही आवाहन भंतेजी पय्यानंद थेरो यांनी केले. यावेळी थाईलँड येथील भिक्खु संघाला भारतीय बौध्द अनुयायांच्यावतीने जीवन आवश्यक वस्तूंचे संघदान करण्यात आले. महिला मंडळाच्यावतीने सर्व उपस्थितीतांना भोजनदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव कांबळे व सूत्रसंचालन प्रा. देवदत्त सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भंते बोधीराज, उदय सोनवने, मिलिंद धावारे, ज्योतीराम लामतुरे, पांडुरंग अंबुलगेकर, विलास अवशंक, प्रा. विश्वनाथ आल्टे, प्रा. सतिश कांबळे, संतोष कसबे, सतीश मस्के, अनिरुध्द बनसोडे, परमेश्वर आदमाने यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी एम.एन.गायकवाड, जी.एस.साबळे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ. संजय गवई, सुशील चिकटे, भीमराव चौदंते, सिद्धार्थ सूर्यवंशी, राजकुमार गंडले, कुमार सोनकांबळे, विनोद कोल्हे, शकुंतला नेत्रगांवकर, अनुसया कांबळे, बेबी कांबळे, मीना कदम, शोभा बामणीकर, सुजाता अजनीकर, कालिंदा किवंडे, शोभा महालिंगे, सुमन गायकवाड, वंदना गायकवाड रंजना, ललिता सवाई, कोकाटे, वर्षा कांबळे, विद्या ससाणे, निर्मला थोटे, ललिता गायकवाड, शोभा सोनकांबळे, पंचशीला बनसोडे, विद्या सुरवसे, सुनंदा गायकवाड, अनिता गायकवाड, कमल गाडे, रंजना कोकाटे, ई सह मोठ्या संख्येने बौध्द उपासक उपासिका उपस्थित होते.
Shirishkumar SherkhaneComments Off on जागतिक शांतीची प्रेरणाभूमी भारत आहे भिक्खु अनालयो थेरो (थाईलँड)श्रावण पौर्णिमेनिमित्त थाईलँड येथील भिक्खु संघाने केले परित्राण थाईलँड येथील भिक्खु संघास भारतीय बौध्द अनुयायांनी केले संघदान. 326
लातूर दि.11-08-2025महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे लातूर दौर्यावर एका महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्त आले असताना लातूर येथील विमानतळावर भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर विमानतळावर त्यांची भेट घेऊन गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, जननायकचे लातूर कार्याध्यक्ष राजाभाऊ मुळे उपस्थित होते.
Shirishkumar SherkhaneComments Off on मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून स्वागत 357
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महायुतीचे सरकार विरोधात जन आक्रोश मोर्चा लातूर दि. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख तथा मा.आमदार रोहिदास चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, ग्रामीण जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार विरोधात जन आक्रोश करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील सरकारमधील कलंकीत मंत्र्याच्या विरोधात महात्मा गांधी चौक येथे तीव्र आंदोलन करत हातात फलक घेऊन मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली या फलकावर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यात आला तर अघोरी पद्धतीने पूजा करून मंत्री ओम भट स्वाहा म्हणून महाराष्ट्र राज्यातील जनतेला भुलभुलय्या कसे करत आहेत याचे या फलकावर रेखाचित्र माडुंन तसेच मंत्रिमंडळातील एक मंत्री डान्सबार चालवतो दुसरा मंत्री पैशाच्या बॅगाजवळ ठेवून सिगारेट ओढतो तर तिसरा मंत्री विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्या ऐवजी रमी खेळतो, एकीकडे शेतकऱ्यांचे, मजुराचे, बेरोजगारांचे महाराष्ट्रातील जनतेचे बेहाल होत असताना मंत्री मात्र आपल्याच कारणाम्यात मशगूल आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध जनतेचा आक्रोश असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे हतबल झाले आहेत याचाही लेखाजोखा शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात फलकाच्या माध्यमातून मांडण्यात आला. बाजार उठलाय घोटाळ्यांचा, खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना, कृषी मंत्री खेळतात रमी कुठे आहे विकासाची हमी, घरात बॅग पैशांची सत्ता आहे पन्नास खोक्यांची, बारच्या सावलीत बसले कोण काळ्या धंद्याचे पुढारी दोन, सरकार मधील भ्रष्टाचारांची हकालपट्टी झालीच पाहिजे, महाराष्ट्रातील मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतात यापेक्षा दुर्दैव काय, सरकार हवंय न्यायचं नकोय दलाल लुटारुं सह अन्य शिवसैनिकांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते. शिवसैनिकांच्या वतीने फर्स्ट कलकींत मंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी लातुर जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रनाथ मुरळीकर, नामदेव चाळक, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महानगरप्रमुख सुनिल बसपुरे, महीला जिल्हा संघटक जयश्रीताई उटगे, सुनीताताई चाळक, शिवआरोग्य सेनेचे त्र्यंबक स्वामी, जिल्हा विस्तारक रवी पिचारे, युवा सेना जिल्हा युवा आधिकारी दिनेश जावळे , महानगरसंघटक माधव कलमुकले शहरप्रमुख विष्णुपंत साठे ,योगेश स्वामी, शंकर रांजनकर तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, भारत सांगवीकर,कैलास पाटील, नंदकुमार पवार आबासाहेब पवार, भागवत वगे, परमेश्वर सूर्यवंशी, प्रशांत मोरे, दत्ता हेंगणे, किसन समुद्रे, जिल्हा कार्यलप्रमुख, अनिकेत फुलारी हेरीवाल सेनेचे हनुमंत पडवल, शहर सनमवयक विष्णू कांबळे, सचिन नळेगावकर, राजू कटारे, महिला आघाडी रेखा पुजारी, श्रध्दा जवळगेकर दैवता सगर, रमेश माळी, रमेश पाटील,वैभव बिरादार, मारोती सावंत, एस.आर.चव्हाण,राहुल रोडे, शिवराज मुळावकर, मारोती सुर्यवंशी, संतोष रोडगे, सुरज बाहेती, प्रदिप उपासे, राहुल रोडे प्रकाश हैबतपुरे, गणेश माने,संतोष अदटराव,लहु बारवाड, आनील फुलारी,संदिप चौधरी, संजय उजळंबे, राजू घटमल, सुलभा शिंदे, अश्विनी सावळे, पल्लवी कुंभार, हेमलता पवार,वनमाला औताडे,आरुण बिरादार, गोविंद बेबंडे, व्यंकट साबणे,नितीन धुळशेटे, प्रदिप बनसोडे,भास्कर माने, प्रदिप उपासे, समद शेख, इक्बाल बागवाण, श्रद्धा जवळगेकर, राधाकृष्ण गंगणे, अजय गोणे कृष्णा जाधव,करण शिंदे, साधू मोरे, पिंटू कांबळे, लिंबाजी मोरे,महेश फूले,बबन फुलमंटे, गजानन येने,सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Shirishkumar SherkhaneComments Off on शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महायुतीचे सरकार विरोधात जन आक्रोश मोर्चा* 416
*पिपला नारायणवार से पंढरी पांढुर्ना मार्ग पर चिखलाजोड़ नदी पर बन रही प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना की पुलिया आज भी अधूरी पड़ी है, *जबकि निर्माण की तय समयावधि 6 महीने पहले ही समाप्त हो चुकी है।*
इस परियोजना में ठेकेदार की घोर लापरवाही साफ नजर आ रही है, परंतु प्रधानमंत्री ग्रामीण सड़क विभाग के जिम्मेदार अधिकारी इस पर कोई सख्त कार्रवाई नहीं कर रहे हैं। यह मेहरबानी सवाल खड़े कर रही है।
नियम के अनुसार, समय पर कार्य पूरा न करने वाले ठेकेदार को ब्लैक लिस्टेड किया जाना चाहिए, लेकिन इस प्रकरण में ऐसा कोई कदम नहीं उठाया गया है। इससे यह आशंका और गहराती है कि इस अधूरे निर्माण कार्य में विभागीय अधिकारियों की भूमिका को नकारा नहीं जा सकता।
ग्रामीणों की मांग है कि—
जांच कर ठेकेदार को ब्लैकलिस्ट किया जाए
जिम्मेदार अधिकारियों पर भी जवाबदेही तय की जाए
अधूरा कार्य शीघ्र पूर्ण कर जनता को सुरक्षित आवागमन की सुविधा मिले
इस लापरवाही के चलते आने वाले समय में कोई बड़ा हादसा हुआ तो उसकी जिम्मेदारी किसकी होगी? अब वक्त है कि प्रशासन जागे और जवाबदेही तय करे।
#जनहितमेंसवाल #प्रधानमंत्रीसड़कयोजना #अधूरानिर्माण #जवाबदेहीतय_हो यह वही ठेकादार है जिसने आमला, खापा के बिच की पुलिया जिनके पास है जिसका मोबइल नंबर ठेकेदार श्री मनोज चौधरी जी, – 9826967223-9479870056-9425671051-/ इंजिनियर ठेकेदार श्रीवास्तव जी 8770192309-9893834403 भर्ष्टाचार मुक्त मध्य प्रदेश संघठन के सदस्य, श्री बंडू जी बेंडे, श्री पंकज जी ठाकरे सामाजिक कार्यकर्त्ता, श्री कैलाश जी ठाकरे, श्री अल्केश जी बागड़े, श्री गजानन जी कोचे, श्री शशिकांत जी खंडईट, श्री दिनेश लाड़से, कु अमन मालवीय जी, कु नीलेश वानखेड़े, एवं ग्रामीण किसानश्री नथुजीपराडकर, श्री राजाजी भोसले, श्री प्रकाश जी नखाते, श्री सुरेश जी बघेल, सूरज मोरे, ओमप्रकाश कुमरे, उपस्थित
RAJESH CHOUDHREEComments Off on आज दिनांक 10/8/2025,- को भर्ष्टाचार मुक्त मध्य प्रदेश संगठनका निरिक्षण प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना की अनदेखी: 6 माह पहले खत्म हो चुकी है समय-सीमा, फिर भी अधूरी पड़ी पुलिया जिम्मेदार अधिकारी ठेकेदार पर मेहरबान, कार्रवाई नहीं 356
महाराष्ट्र शासनाच्यावतीने मराठवाड्यासाठी विभागीय स्टेडियमला मान्यता देण्यात आली आहे. त्याची उभारणी स्मार्ट व्हिलेज कव्हा ता.जि.लातूर येथे 25 एकरामध्ये होत आहे. या भव्य स्टेडियम इमारतीचे भूमिपूजन, केंद्र शासनाच्या एनआरएचएम योजने अंतर्गत सर्व सुविधायुक्त मराठवाड्यातील सुंदर असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन जेएसपीएम लातूर शिक्षण संस्थेच्या स्वामी दयानंद ज्युनियर कॉलेज इमारतीचे भूमिपूजन, अभ्यासिका केंद्राचे उदघाटन व लिखीत संघर्षमय जीवनावर आधारित लिहिलेल्या “लोकयोगी” या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा अशा विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. गिरीषजी महाजन, आरोग्य मंत्री, मा.ना.श्री. प्रकाशजी आबीटकर यांच्या शुभहस्ते व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना.श्री. बाबासाहेबजी पाटील,कृषीमंत्री मा.ना.श्री. दतात्रयजी भरणे, मा.श्री.ओमप्रकाशजी निंबाळकर, मा.खा.डॉ.शिवाजीरावजी काळगे, माजी मंत्री मा.आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री मा. आ.श्री.अमितजी देशमुख,मा.मंत्री मा.आ.श्री.संजयजी बनसोडे, मा.आ.श्री. विक्रमजी काळे, मा.आ.श्री.सतीशजी चव्हाण, मा.आ.श्री. अभिमन्यूजी पवार, मा.आ.श्री.रमेशअप्पा कराड, लातूरच्या जिल्हाधिकारी मा.सौ. वर्षाताई ठाकूर-घुगे,लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. राहुलकुमारजी भीना,मा.आ.श्री.शिवाजीराव पाटील कव्हेकर,मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे, माजी मंत्री भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. बसवराजजी पाटील, भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री. अजित पाटील कव्हेकर, भाजपा नेत्या लातूर मा.डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर व विविध विभागाचे मा. वरिष्ठ अधिकारी गण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम समारोह कव्हा ता. जि. लातूर येथे दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वा. जे.एस.पी.एम.लातूर अंतर्गत चालणा-या स्वामी दयानंद विद्यालय, राजीव नगर, कव्हा ता.जि.लातूर येथील शैक्षणिक संकुलात संपन्न होणार आहे. विनित ग्रामपंचायत कार्यालय कव्हा ता. जि.लातूर,आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर व क्रीडा विभाग लातूर महाराष्ट्र शासन, कार्यक्रम दिनांक: 08 अगस्ट 2025 वार शुक्रवार, सकाळी 10:30 वा. स्थळ स्वामी दयानंद विद्यालय,राजीव नगर, कव्हा ता.जि.लातूर संपर्क: 9422612174,9422771829
Shirishkumar SherkhaneComments Off on *स्मार्ट व्हिलेज कव्हा विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ सोहळा* 613
1.नागपुर से पांडुरना,इटारसी ,खंडवा होते हुये भुसावल तक चलने वाली “दादाधाम एक्सप्रेस” फिर प्रारंभ की जाये 2.छिंदवाड़ा रेल्वे स्टेशन में पीट लाइन डाली जाये 3.नागपुर से छिंदवाड़ा तक पटरी का दोहरीकरण किया जाये 4.छिंदवाडा से नरसिंहपुर होते हुये सागर नई रेल्वे लाइन बिछाया जाये 5.पाण्ढुर्णा रेलवे स्टेशन पर कोरोना काल के पूर्व अंडमान एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस, दानापुर एक्सप्रेस ,गोरखपुर एक्सप्रेस, राप्तीसागर एक्सप्रेस एवं अन्य ट्रेनों के स्टापेज थे जिन्हें बंद कर दिया गया था किन्तु पुनः प्रारंभ नहीं किया गया है। कृपया स्टापेज पूर्ववत प्रारंभ किया जाए। 6.ठिसगोरा कोयला खदान में बीजी साईडिंग परासिया से ठिसगोरा तक कोयला परिवहन के लिये रेलवे लाईन बिछाने का प्रस्ताव विचाराधीन है। इसमें रेलवे के अधिकारियों द्वारा सर्वे इत्यादि किया गया है। इसे जल्द स्वीकृति दी जाये ।
छिंदवाड़ा से देश के महानगरों को जोड़ने वाली नई रेल प्रारंभ की जावे । 8.पातालकोट एक्सप्रेस गाड़ी नंबर 20423 एवं 20424 में भोजन यान (पेन्ट्र कार) लगवाने के संबंध में अनुरोध किया ।
इस अवसर पर साथी भोपाल सांसद श्री आलोक शर्मा ,खँड़वा सांसद श्री ज्ञानेश्वर पाटिल एवं नर्मदापुरम सांसद श्री दर्शन सिंह जी उपस्थित थे ।
RAJESH CHOUDHREEComments Off on केंद्रीय रेल्वे मंत्री श्री Ashwini Vaishnaw जी से भेंट कर छिंदवाड़ा-पांडुरना जिले के लिये रेल्वे के विकास से सम्बंधित विभिन्न सुविधाओं की माँग की 461
रीवा से पुणे के बीच चलने वाली रीवा पुणे एक्सप्रेस ट्रेन नंबर 20151/20152 का संचालन सप्ताह में एक दिन वाया नैनपुर गोंदिया होकर किया जा रहा है आपसे विनम्र निवेदन है कि बाकी 6 दिन इस ट्रेन को वाया नैनपुर सिवनी छिंदवाड़ा नागपुर होकर चलवाने का कष्ट करें। साथ लखनऊ से जबलपुर के बीच चलने वाली चित्रकूट एक्सप्रेस ट्रेन नंबर 15205/15206 का संचालन लखनऊ से जबलपुर के बीच किया जाता है और यह ट्रेन 15 घंटे जबलपुर में खड़ी रहती है इस ट्रेन को वाया नैनपुर सिवनी छिंदवाड़ा तक एक्सटेंड करवाने की कृपा करें ताकि सिवनी छिंदवाड़ा जिलों की जनता को उत्तर भारत ओर दक्षिण भारत से जोड़ा जा सके।
RAJESH CHOUDHREEComments Off on छिंदवाड़ा सांसद श्री विवेक बंटी साहू जी से मुलाकात कर 492
RAJESH CHOUDHREEComments Off on भारतीय जनता पार्टी के भारत सरकार प्रधानमंत्री माननीय नरेन्द्र मोदी जी मध्यप्रदेश सरकार के यशस्वी मुख्यमंत्री माननीय डाँ मोहन यादवजी केनेतृत्व में सर्वागीय विकास से एवं वार्ड क्रमांक 13 के टोले का सर्वांगीण विकास तथा बन रहे हैं सीमेंटेड डिवाइडर रोड तथा वार्ड के सर्वांगीण विकास से प्रभावित होकर प्रदेश भाजपा अध्यक्ष माननीय हेमत खडेलवाल जी निर्देशानुसार यशस्वी भाजपा जिला अध्यक्ष माननीय संदीप भाऊ मोहोड जी के समक्ष वार्डक13 के वरिष्ठ नेता श्री इंदरचंद डागा, प्रवीण सेलुकर वार्डक13 के पार्षद सभापति रविशंकर धुर्वे, सूर्यकांत ढोके प्रमोद जाबुलकर के अथक प्रयास से कांग्रेस छोड वार्ड कं13 के दुर्गेश सनेसर किसना सोनवर्से’ संजू वरखडे, देवदास सरयाम’ सागर सोनवर्से’ धर्मेन्द चौहान . चेतन घुडे राहुल पाटील . अकित वाबिस टाले आशीष करवदे . हरिहर थोटे . अजय पाटील इदल सिह नागेन्द्र मानिक यदुवशी गौरव धारे सुरेश पवार . सुन्दर इवनाती आदि लोगो ने भाजपा कि सदस्यता ग्रहण कि 526
कोल्हापूर: पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरती महामार्गाचे काम बंद असल्याने वारंवार अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत सध्या पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू आहे पावसामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही दि.29 जुलै रोजी रात्री 10 चे सुमारास बेंगलोर हुन गुजरातला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ला येथील मंगरायाची वाडी फाटा येथील एचपी पेट्रोल पंप समोर गुजरात ट्रॅव्हल्स या कंपनीची ट्रॅव्हल्स वेगाने आल्याने ड्रायव्हरला ड्रायव्हरशेनचा अंदाज आला नसल्याने ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्याने गाडी दोनशे फुट रस्त्यावरून फरफटत जाऊन डिव्हायडर साठी लावलेले फायबरचे व सिमेंटचे डिव्हायडर फोडून रस्त्याच्या भरावासाठी टाकलेल्या मातीमध्ये जाऊन अडकली
यामध्ये गाडीच्या इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुल जीवित हाणी कोणतीही झालेली नाही गेल्या दोन महिन्यात 10 ते 15 अशा मोठ्या मोठ्या कंपनीच्या ट्रॅव्हल्स ना याच ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागले आहे रस्ता प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून सदर रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी मागणी वाहन चालक व सामान्य नागरिकांना होत आहे.
Krishnat MaliComments Off on पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मंगरायाचीवाडी फाट्या जवळ एचपी पेट्रोल पंपा समोर गुजरात ट्रॅव्हल्स ला अपघात 577