लिखीत संघर्षमय जीवनावर आधारित लिहिलेल्या “लोकयोगी” या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा अशा विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. गिरीषजी महाजन, आरोग्य मंत्री, मा.ना.श्री. प्रकाशजी आबीटकर यांच्या शुभहस्ते व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना.श्री. बाबासाहेबजी पाटील,कृषीमंत्री मा.ना.श्री. दतात्रयजी भरणे, मा.श्री.ओमप्रकाशजी निंबाळकर, मा.खा.डॉ.शिवाजीरावजी काळगे, माजी मंत्री मा.आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री मा. आ.श्री.अमितजी देशमुख,मा.मंत्री मा.आ.श्री.संजयजी बनसोडे, मा.आ.श्री. विक्रमजी काळे, मा.आ.श्री.सतीशजी चव्हाण, मा.आ.श्री. अभिमन्यूजी पवार, मा.आ.श्री.रमेशअप्पा कराड, लातूरच्या जिल्हाधिकारी मा.सौ. वर्षाताई ठाकूर-घुगे,लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. राहुलकुमारजी भीना,मा.आ.श्री.शिवाजीराव पाटील कव्हेकर,मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे, माजी मंत्री भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. बसवराजजी पाटील, भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री. अजित पाटील कव्हेकर, भाजपा नेत्या लातूर मा.डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर व विविध विभागाचे मा. वरिष्ठ अधिकारी गण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम समारोह कव्हा ता. जि. लातूर येथे दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वा. जे.एस.पी.एम.लातूर अंतर्गत चालणा-या स्वामी दयानंद विद्यालय, राजीव नगर, कव्हा ता.जि.लातूर येथील शैक्षणिक संकुलात संपन्न होणार आहे.
विनित
ग्रामपंचायत कार्यालय कव्हा ता. जि.लातूर,आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर व क्रीडा विभाग लातूर महाराष्ट्र शासन,
कार्यक्रम दिनांक: 08 अगस्ट 2025 वार शुक्रवार, सकाळी 10:30 वा.
स्थळ स्वामी दयानंद विद्यालय,राजीव नगर, कव्हा ता.जि.लातूर
संपर्क: 9422612174, 9422771829